IGCAR Bharti 2021
IGCAR Recruitment 2021 - 10 वि उत्तीर्ण, 12 वि उत्तीर्ण, पदवी, आयटीआय, इंजिनियरिंग आणि डिप्लोमा इंजिनियरिंग चे शिक्षण झालेल्यांसाठी इंदिरा।गांधी अणुसंशोधन केंद्रामध्ये 337 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - 337 पदे
पदाचे नाव - Scientific Officer E/D / Technical Officer E/B/C / Stenographer Grade lll / Upper Division Clerk /Driver / Security Guard/ Work Assistant/ Canteen Assistant/ Stipendiary Trainee Cat - ll/ Stipendiary Trainee Cat - l
शैक्षणिक पात्रता - 10 वि, 12 वि , पदवी, इंजिनीअर, आयटीआय, Phd, डिप्लोमा इंजिनीअर इ. पदांनुसार
वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वय पूर्ण असावेत.
वेतनमान - 18,000/- ₹ ते 78,800/- ₹
नौकरीचे ठिकाण - Kalpakkam (तामिळनाडू)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2021.
जाहिरात पहा
Apply Now
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.